+919637585815/+919096031488 gpwatangi1957@gmail.com
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • गॅलरी
  • विभाग
    • पाणी,आरोग्य व स्वछता
    • शिक्षण
    • नागरी सेवा
    • रस्ते आणि सुशोभीकरण
    • घनकचरा व्यवस्थापन
    • महसूल
  • वित्त आयोग
    • वित्त आयोग 2020-21
    • वित्त आयोग 2021-22
    • वित्त आयोग 2022-23
  • मीडिया कॉर्नर
    • पर्यटन स्थळे
    • नवीन खबर
  • नोटीस
  • जमा खर्च
    • जमा खर्च 2019-20
    • जमा खर्च 2020-21
    • जमा खर्च 2021-22
  • पुरस्कार
    • पुरस्कार
    • सन्मान चिन्ह
    • नवीन पुरस्कार,सन्मान चिन्ह 1
    • नवीन पुरस्कार,सन्मान चिन्ह 2
  • विकास कामे
  • संपर्क

महसूल


   ग्रामपंचायतीकडे जमा होणार महसुन हा प्रामुख्याने खालील मार्गानी जमा होतो .
1 ) वित्त आयोगाकडुन येणारा निधी
2 ) ग्रामपंचायत घरफाळा , पाणी पट्टी व इतर या मार्गाने जमा होणारा निधी .
3 ) आमदार , खासदार फंडातून जमा होणारा निधी हा ग्रामपंचायतीकडे जमा न होता कामे सुचवून तो परस्पर खर्च होतो .
4 )या शिवाय खनिज मधील रॉयल्टीचा काही भाग व ग्रामपंचायतीचे स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत असतीर तर त्यापासूनही उत्पन्न मिळते . जमा झालेल्या महसुलातून ग्रामपंचायती रस्ते , गटर्स , पाणी , वीज , आरोग्य , शिक्षण , स्वच्छता व इतर नागरी सुविधांसाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार खर्च करते . यामध्ये मागासवर्गीय समाजासाठी विशेष निधीच्या खर्चाची सुविधा असते .

Contact Us

A/P Watangi, Tal-Ajara ,
Dist-Kolhapur, Pincode-416504

Copyright © All rights reserved